नमस्कार मॅडम. मी जेव्हा खूप अडचणींमध्ये होते आणि सगळे उपाय करून थांबले होते आणि कशाचाच फरक परिस्थितीवर पडत नव्हता तेव्हा तुमच्याशी भेट झाली आणि सगळं काही सुरळीत होईल असं वाटलं.तुम्ही केलेल्या ओरा स्कॅनिंग प्रोसेसमुळे काय अडचणी आहेत त्या तुम्हाला कळाल्या आणि त्यावर तुम्ही हीलिंग सुरू केल्यानंतर हळूहळू अडचणींमध्ये फरक पडायला लागला. विचारांमध्ये पॉझिटिव्हिटी यायला लागली. मी स्वतः खूप डिप्रेशन मध्ये गेले होते पण तुमच्या हीलिंग प्रोसेस मुळे मला खूप पॉझिटिव्हिटी जाणवायला लागली. मी तुमची खूप खूप आभारी राहील. अशाप्रकारे माझ्यासारख्या अनेक मैत्रिणींच्या अडचणी दूर व्हाव्यात ती शक्ती परमेश्वर तुम्हाला देवो हीच मी प्रार्थना करेल. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.🙂💐💐🙏🏻
Radha Kokate